
“डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितिचे गूढ उकलणे अशक्य आहे”, असा दावा करत अमेरिकेतील शालेय अभ्यासक्रमात ‘इंटेलिजंट डिझाईन’ सिद्धांताचा समावेश करण्याचा प्रयत्न तेथील परंपरावाद्यांनी केला होता. या सिद्धांताप्रमाणे पृथ्वीवरील जीवसृष्टी ही विज्ञानावर आधारलेल्य डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताप्रमाणे झाली नसून ती एखाद्या अद्भुत शक्तिने घडवली आहे. ख्रिस्ती धर्मात ईश्वराने सहा दिवसात पृथ्वीची निर्मिति केली असे सांगीतले आहे.
अमेरिकेचा एक चेहरा आधुनिक असला तरी गेल्या काही दिवसांमध्ये तिथेही परंपरावाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. स्वतः राष्ट्रपती जॉर्ज बुश यांचे यासंबंधीचे आचरणही विवेकीपणाला सोडचिठ्ठी देणारे आहे. त्यामुळे स्थानिक सत्तधार्यांकडून यासंदर्भात काही होईल, अशी मुळी अपेक्षाच नव्हती….
- लोकसता, शनिवार २४ डि., मुंबई.
न्यायलयाने मात्र सविचार निर्णय देत शालेय अभ्यासक्रमात ढवळाढवळ करणार्या ख्रिस्ती धर्मवाद्यांच्या या प्रयत्नाला धुडकावून लावले.
आपल्या देशात काही असंच् सुरू आहे – फक्त विषय विज्ञान नसून इतिहास आहे.
सध्या लग्नाचा ‘सीझन’ असल्यामुळे “उद्या नाही जमणार रे! माझी ३ लग्न आहेत” .. अशा प्रकारची संभाषणं ऐकायला मिळ्तात. शनिवारी सकाळी आॅफिस ला जात असताना विचित्र वाटत होतं. थोड्या वेळाने लक्षात आलं की ही रोजची गर्दी नसून लग्नाला/रिसेप्शनला जाणार्यांची आहे. तरीच आज लेडीज डबा अधिकच् सजलेला दिसत होता.
Celebrating Diwali… The festival of lights
झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख,
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक,
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास..
शुभेच्छा दिवाळीच्या !

Click above thumbnail to view the Diwali e-card.
A Happy Diwali, the best of health,
A happy heart, enough of wealth,
All this and more are wished for you,
For a Happy Diwali and a Prosperous New year too !
composed by me
.
Election fever is gripping the suburb. Approx 1.5 million (thanks Debu for the correction) voters will elect corporators for Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC). Currently KDMC is governed by BJP-ShivSena combine, and my estimate says they will continue to be in power.
The other day this contestant on a door-to-door campaign turned up at our doorstep. I happened to be in a not-so-good mood and was irritated by the noise and intrusion of the politician – whom I consider the filthiest creatures on earth.
“___ चा, विजय असो! याच पक्षाला तुमचे अमूल्य मत द्या! यांची निशाणी आहे___”
“जिंकून जिंकून जिंकनार कोन ? __ शिवाय आहेच् कोन “*
“ताई माई आक्का विचार करा पक्का ___ वर मारा शिक्का”
“___ कईसा हय? सोने जईसा सच्चा हय”*
and so on. (*note the accents)
While he sported a perfect ‘Miss Universe’ smile and his chamchas (followers) handed over the manifesto, I interrupted them by asking a naughty question:
“तुमचं किती शिक्षण झालं आहे ?” (“What is your education qualification?”)
Silence. All eyes focussed on me, even our neighbour paused to hear. Then someone quipped – “He is B.Com”. I gladly accepted the manifesto and shut the door; at least the guy knows the names of degrees!
कधी कधी मी उगाच् आगाऊ पणा करतो. आवरायला हवं.
तरी नशीब – “तुम्ही शिकले आहात का… ?” असं नाही विचारलं! गेम झाला असता!
आज सकाळी १०:३० वा. डोंबिवली रेलवे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी केलेल्या जन-आंदोलनामुळे ठाणे ते कल्याण दरम्यान उपनगरीय वहातुक पूर्णपणे बंद होती. हे ‘रेल-रोको’ सुमारे ९ तास सुरू होते, व सायंकाळी कार्यालयातून परतणार्या लोकांना प्रचंड गर्दी व विस्कळीत वहातुकीला सामोरे जावे लागले.
मी सकाळी कल्याण ला income tax returns भरायला गेलो होतो. कल्याण हून थेट आॅफिस ला जाण्याचा बेत होता. धावत धावत प्लॅटफाॅर्म नं ६ च्या जलद गाडीत घुसलो, आणि गाडी सुरू होताच् मी किती lucky आहे असं वाटलं. पण पत्री पुलापर्यंत जाऊन गाडी थांबली व पुढची १५ मि. कणभरही सरकली नाही. लोकांनी बाहेर उड्या मारायला सुरू केल्या, व मी पण कल्याण स्थानकापर्यंत चालत आलो. एका मागे एक लोकल गाड्यांची रांग लागली होती.
स्टेशन बाहेर रिक्षा चालकांचा धंदा जोरात चालू होता. मी डोंबिवली च्या बस स्टाॅप वर गेलो, पण गर्दी इतकी की बस दिसेना ! शेवटी ३ अन्य लोकांबरोबर रिक्षाने जायचं ठरवलं. तो २०-२५ रू. मागत होता, पण ‘ आम्ही फक्त १० रू. देऊ ‘ असं म्हणून सरळ आत शीरलो. मग आरामात डोंबिवली ला पोहोचलो.
डोंबिवली स्थानकात लोकांची अतोनात गर्दी. बर्याच् गाड्या एका मागे एक उभ्या होत्या, व आंदोलक रुळांवर बसले होते. द्रुश्य बघण्यासारखे होते.
सारांश: पाच-पंधरा लोकांमुळे हजारो प्रवाशांचे हाल. (व माझी एक सुट्टी गेली).
सही रे सही a very popular Marathi play, and I watched its 1256th show yesterday. Its a record of all sorts.
Here’s what theatre-lover Jayant Prabhune has to say about it:
Sahi re sahi is a marathi play which oscillates between a comedy, social, family and drama simultaneously.
One industrialist, Madan Sukhatme catches his 2nd wify with her beau, his PA and in the melee that follows, he fells down and is supposed to be killed. The wife and beau get rid of the body. But there is a catch waiting for them, they have several wills waiting for them made by sukhatme, with no date!
His other relatives-His first wife and daughter and an uncle arrive on the scene, moving in for the ’’Kill’’, each bringing an imposter with him. So there are three imposters posing as Madan Sukhatme.
The end is not to be disclosed here, but everybody gets his/her just desserts
Bharat Jadhav is main actor here and he is simply superb, however, he needs to act with more expressions and less gimmicks. Other co-stars give him able company.
All in all, a reasonably good play.
Personally, I found it rather boring, and made infinite attempts in vain to laugh at the second grade humor employed in the play. The screenplay is good, and the acting is amazing! Some quality humor and not overdoing the characters would have made it better.
I’m happy I got a ticket for only 60 bucks.
Seema, I’m not paying you until you get tickets for something better.

Follow on Twitter
E-mail updates