बाबा आमटे यांचे निधन – Baba Amte passes away

[SinglePic not found]

Baba Amte, a leading social worker who devoted his life to the care and rehabilitation of leprosy patients, passed away today. Murlidhar Devidas Amte, popularly known as ‘Baba Amte’ (‘baba’ is a honorific and his last name is pronounced as Am’tay) was born on December 1914 in Vidharbha, Maharashtra, India in a wealthy family. Educated with a law degree, he…

Read this post →

Dombivli Fast

[SinglePic not found]

कालच्या ई-सकाळ मध्ये ही बातमी वाचली आणि अचानक डोंबिवलीची (घरची) आठवण झाली. अनेक पुरस्कारांनी नावाजलेल्या, प्रेक्षक आणि समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविलेल्या “डोंबिवली फास्ट’ या चित्रपटाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. …. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा (मराठी) बहुमान त्याने मिळविला. स्वदेशी एण्टरटेन्मेंट प्रस्तुत समीर गायकवाडनिर्मित आणि निशिकांत कामत…

Read this post →

नवरा माझा तुझी बायको

[SinglePic not found]

नोव्हेंबर २००६. नुक्ताच् प्रकाशीत झालेला केदार शिंदे दिग्दर्शीत “नवरा माझा तुझी बायको” चित्रपटाला शासनाने टॅक्स्-फ्री दर्जा दिला होता. शेजारीच् उघडलेल्या नव्या चित्रपट ग्रृहात याचे दिवसाला दोन खेळ चालत होते. आजकालच्या मल्टीप्लेक्स स्टॅंडर्ड प्रमाणे २ खेळ म्हणजे पिक्चर नक्कीच् चालत असणार, असं मला वाटलं. साधारणपणे टॅक्स्-फ्री चित्रपट चांगले असतात असं कुठेतरी वाचलं होतं. मला नेमकं काय झालं कोणास ठाउक, पण मी…

Read this post →

नूतन वर्षाभिनंदन

[SinglePic not found]

चैत्र शुध्द प्रतिपदेचा दिवस – [tag]गुढी पाडवा[/tag]. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.शालिवाहन शकाचा प्रारंभ. [tag]मराठी [/tag]नवीन वर्षाची सुरुवात. ** साजरादिन हो गुढीपाडव्याचा ** वसंत ऋतुच्या आगमनी,कोकीळ गाइ मंजूळ गाणी..नवीन पल्लवी वृक्षलतांची,नवीन आशा नववर्षाची.. उभारुन गुढी..प्रेमाची,विश्वासाची अन विजयाची..सजवुन मधुर वर्तनाच्या हारकड्यांनी.. मराठी नववर्षाची सुरुवात करुया साजरी..गुढीपाडव्याच्या मुहूर्ती,सुखसमृध्दी नांदो जीवनी.. आरंभ होई चैत्रमासीचा,रंगगंधांच्या उधळणीचा..घास घेउनी पुरणपोळीचा,साजरादिन हो गुढीपाडव्याचा.. सरुन जावो दु:खआपदा,नांदो मांगल्य सर्वदा..ह्याच…

Read this post →

धर्म आणि उत्क्रांतिवादाचा सिद्धांत

[SinglePic not found]

“डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितिचे गूढ उकलणे अशक्य आहे”, असा दावा करत अमेरिकेतील शालेय अभ्यासक्रमात ‘इंटेलिजंट डिझाईन’ सिद्धांताचा समावेश करण्याचा प्रयत्न तेथील परंपरावाद्यांनी केला होता. या सिद्धांताप्रमाणे पृथ्वीवरील जीवसृष्टी ही विज्ञानावर आधारलेल्य डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताप्रमाणे झाली नसून ती एखाद्या अद्भुत शक्तिने घडवली आहे. ख्रिस्ती धर्मात ईश्वराने सहा दिवसात पृथ्वीची निर्मिति केली असे सांगीतले आहे. अमेरिकेचा एक चेहरा आधुनिक असला…

Read this post →

Sahi re Sahi

[SinglePic not found]

सही रे सही a very popular Marathi play, and I watched its 1256th show yesterday. Its a record of all sorts. Here’s what theatre-lover Jayant Prabhune has to say about it: Sahi re sahi is a marathi play which oscillates between a comedy, social, family and drama simultaneously. One industrialist, Madan Sukhatme catches his 2nd wify with her beau, his…

Read this post →