Nov '06
10
प्रेमाला उपमा नाही,
उपम्यात साखर नाही,
साखरेला ऊस नाही,
ऊसाला पाणी नाही,
पाण्याला पंप नाही,
पंपाला विज नाही,
विजेला पैसा नाही,
पैश्याला काम नाही,
कामाला नोकरी नाही,
नोकरीला डीगरी नाही,
डीगरीला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरींना प्रेम नाही,
प्रेमाला उपमा नाही.
ई-मेल द्वारे आलेली छोटीशी कविता ! ज्याने लिहिली आहे, सहीच् !!
शेजारचं चित्र मात्र मी काढलय.

पुसणार नसेल कोणी अश्रु,
तर त्या रडण्याला काय अर्थ आहे.
डोले भरुन येणार नसतील कोणाचे,
तर ते मरण सुद्धा व्यर्थ आहे.
- रचनाकार अज्ञात
real funny!… what are these types of compositions called?
charoli ?
there was this -
bharoona aale aasaman.ta
raDoo laagale san.ta
Maharashtra chee khan.ta
Rakhee Sawant (saawan.ta)
Ash: चारोळी आवडली!
Krishna: I dont know what are these types called.
Charoli’s are different. They are short poems of 4 lines (चारोळी = चार ओळी)
Hey Krishna, there is part two of the charoli that you posted (I forgot the first two lines though):
राखी म्हणे ‘मिका नको’
मिका म्हणे ‘मी का नको?’