Skip to content

धर्म आणि उत्क्रांतिवादाचा सिद्धांत

Time Magazine Cover, August 05

“डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितिचे गूढ उकलणे अशक्य आहे”, असा दावा करत अमेरिकेतील शालेय अभ्यासक्रमात ‘इंटेलिजंट डिझाईन’ सिद्धांताचा समावेश करण्याचा प्रयत्न तेथील परंपरावाद्यांनी केला होता. या सिद्धांताप्रमाणे पृथ्वीवरील जीवसृष्टी ही विज्ञानावर आधारलेल्य डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताप्रमाणे झाली नसून ती एखाद्या अद्भुत शक्तिने घडवली आहे. ख्रिस्ती धर्मात ईश्वराने सहा दिवसात पृथ्वीची निर्मिति केली असे सांगीतले आहे.

अमेरिकेचा एक चेहरा आधुनिक असला तरी गेल्या काही दिवसांमध्ये तिथेही परंपरावाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. स्वतः राष्ट्रपती जॉर्ज बुश यांचे यासंबंधीचे आचरणही विवेकीपणाला सोडचिठ्ठी देणारे आहे. त्यामुळे स्थानिक सत्तधार्यांकडून यासंदर्भात काही होईल, अशी मुळी अपेक्षाच नव्हती….
– लोकसता, शनिवार २४ डि., मुंबई.

न्यायलयाने मात्र सविचार निर्णय देत शालेय अभ्यासक्रमात ढवळाढवळ करणार्या ख्रिस्ती धर्मवाद्यांच्या या प्रयत्नाला धुडकावून लावले.

आपल्या देशात काही असंच् सुरू आहे – फक्त विषय विज्ञान नसून इतिहास आहे.

Insert photo: Time magazine cover, August 05
Published inSocial Commentary

2 Comments

  1. प्रियंक,
    तुमच्या अनुदिनीची (ब्लॉग) सजावट खुपच सुंदर आहे. मनापासुन आवडली. आपण मराठीतही नियमितपणे लिहा की. आम्हाला तुमचे लेख मराठीत वाचायला नक्कीच आवडेल.

    क.लो.अ.

  2. @ शैलेश:
    प्रोत्साहनासाठी धन्यवाद. मी नक्की प्रयत्न करीन. 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.